अभ्यास सहल- २०२५-२६
शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर
सिंधुदुर्ग किल्ला परिसर
मराठी भाषा गौरव दिन
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य एल .बी.पाटील व प्रा.महादेव सवाईसर्जे सर यांचे स्वागत करताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य सुरेश पाटील सर
मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.महादेव सवाईसर्जे सर
मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय
मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. सुरेश पाटील
अभ्यास सहल- २०२५-२६ ...