Notice

नोटीस

2026-27










2025-26

































*शिष्यवृत्ती व फ्रीशिप*

*महत्त्वाचे* 

विद्यार्थ्याने BA/BCom/BSc/BCA/MSc साठी प्रवेश घेताना भरलेली Fee जवळजवळ पूर्णपणे परत* मिळते. परीक्षा फॉर्म ची पण सर्व Fee परत मिळतेत्यासाठी काय करावे लागेल ?कुठे अर्ज द्यावा लागेल?कोणती कागदपत्रे द्यावी लागतील?यासाठी उद्या सर्वांनी न चुकता  शिष्यवृत्ती व फ्रीशिप वरील कार्यशाळेला हजर रहावे दिनांक. उद्या 13 मार्च 2026 वेळ : सकाळी 09.30 am

 ठिकाण : शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे ऑडिटोरियम.







                .

















*सूचना* 


                   श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व स्पर्धांचे निकाल वरील प्रमाणे आहेत.  सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना व गुरुदेव कार्यकर्त्यांना सूचित करण्यात येते की उद्या सोमवार, दिनांक १९/०१/२०२६ रोजी सकाळी ठीक ९.३० वा. जत चे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांच्या हस्ते व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे सभागृहात संपन्न होणारआहे. तरी संबंधितांनी वेळेवर उपस्थित रहावे

                                                    प्राचार्य





































































































































































2024-25

अ.क्र.

नोटीस

दिनांक

Link

१

श्रावणसरी या भित्तिपत्रिका

दि. २५ जुलै २०२४

Click Here

२

स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनानिमित्त निबंध स्पर्धा

दि.१५ ऑगस्ट २०२४

Click Here

३

आण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक  पुण्यतिथी 

दि.०१ ऑगस्ट २०२४

Click Here

४

व्यक्तिमत्त्व विकास -  व्याख्यान

दि.०३ऑक्टोबर २०२४

Click Here

५

मराठी  अभिजात भाषा-  भित्तिपत्रिका

दि.०४ ऑक्टोंबर २०२४

Click Here

६

वाचन प्रेरणा दिनानिमित्त -अभिवाचन  स्पर्धा

दि.१५ ऑक्टोंबर २०२४

Click Here

७

उद्घाटन व व्याख्यान

दि.१४ जानेवारी २०२५

Click Here

८

शब्दकोडे  स्पर्धा

दि.१५ जानेवारी  २०२५

Click Here

९

हस्ताक्षर स्पर्धा

दि.१६ जानेवारी  २०२५

Click Here

१०

ग्रंथदिंडी

दि.१७ जानेवारी  २०२५

Click Here

११

उखाणे व म्हणी स्पर्धा

दि.१८ जानेवारी  २०२५

Click Here

१२

अभिवाचन स्पर्धा

दि.२० जानेवारी  २०२५

Click Here

१३

काव्यवाचन स्पर्धा

दि.२१ जानेवारी २०२५

Click Here

१४

वक्तृत्व  स्पर्धा

दि.२२ जानेवारी  २०२५

Click Here

१५

वादविवाद  स्पर्धा

दि.२३ जानेवारी  २०२५

Click Here

१६

निबंध स्पर्धा

दि.२४ जानेवारी  २०२५

Click Here

१७

ग्रंथ प्रदर्शन

दि.२५ जानेवारी  २०२५

Click Here

१८

लघुपट

दि.२७ जानेवारी  २०२५

Click Here

१९

समारोप  व व्याख्यान

दि.२८ जानेवारी  २०२५

Click Here

२०

मराठी भाषा गौरव दिन

दि.२७ फेब्रुवारी २०२५

Click Here

2023-24

Sr. No.

Notice

Date

Link

१

मराठी ब्रिज कोर्से नोटीस

११/०७/२०२३

Click here

२

वाचन प्रेरणा दिन

१०/१०/२०२३

Click here

३ 

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा – व्याख्यान

१०/०१/२०२४

 Click here

४

संवर्धन पंधरवडा - हस्ताक्षर स्पर्धा

 १०/०१/२०२४

 Click here

५

संवर्धन पंधरवडा - काव्य वाचन स्पर्धा

 १०/०१/२०२४

 Click here

६

संवर्धन पंधरवडा – निबंध स्पर्धा

१०/०१/२०२४

 Click here

७

संवर्धन पंधरवडा – वकृक्त्व स्पर्धा

१०/०१/२०२४

Click here

८

संवर्धन पंधरवडा – उखाणे आणि म्हणी

१६/०१/२०२४

Click here

९

अभिवाचन स्पर्धा

१२/०१/२०२४

Click here

१०

वाद विवाध स्पर्धा

१२/०१/२०२४

Click here

११

शब्द कोडे स्पर्धा

२३/०१/२०२४

Click here

१२

मुद्रित शोधन

२७/०१/२०२४

Click here

१३

मराठी भाषा गौरव दिन – व्याख्यान

२६/०२/०२०२४

Click here

No comments:

Post a Comment

मराठी विभाग -२०२५-२६ विद्यार्थी बॅच

                                                           मराठी विभाग -२०२५-२६  विद्यार्थी बॅच