ICT in Teaching Learning - 2024-25
बी.ए .भाग दोन अभ्यासक्रमावरील देवभाबळी या नाट्यकृतीच्या अनुषंगाने
‘संत तुकाराम’ यांच्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती देताना डॉ.ज्ञानेश्वर कांबळे
‘संत तुकाराम’ यांच्या विषयी माहिती जाणून घेताना विद्यार्थी
मराठी भाषा पंधरवडा अंतर्गत ‘पेन्सिल’ या लघुपटा विषयी माहिती देताना डॉ.ज्ञानेश्वर कांबळे
‘पेन्सिल’
लघुपट पाहताना विद्यार्थी
|
बी.ए .भाग दोन
अभ्यासक्रमावरील ‘चांदण्यात भिजायचं राहून
जाऊ नये!
या साहित्यकृतीच्या अनुषंगाने संवाद कार्यक्रमात विद्यार्थी सहभाग
No comments:
Post a Comment